.

दोन बाजूला सह्यादीचा डोंगराणी सावरषित एका बाजूने वशिठी व एका बाजूने गोंधळे खाडीने सावरषित असलेले गाव म्हनजेस चिवेली गाव, प्रवासी अंतर:चिपळूण पासून ३० किलोमीटर म्हनजेस गुहागर रोडरती येतो, मुंबई पासून ३०० किलोमीटर वरती येतो प्रवासी वाहानाची सोय एस्टी महामडलाने चिपळूण येथून : सकाळी ५.४५ वाजता, : सकाळी ८:४५ वाजता, : सकाळी ११:३० वाजता, : सायकली ३:३० वाजता, ( परतीसाठी त्याच वाहनाने माघे येणे, सदर प्रवास एंक तास चिपळूण ते चिवेली बंदर) १९७२ साली आदर्श विद्या मंदिर संकुलन बांधण्यात आले, १०वी पर्यंत शिक्षण संथा खूप प्राचीन म्हणून पंचक्रोशीत ओळखली जाते. कै. गोविंदराव शिर्के यान्चा स्वपानातील आदर्श विद्या मंदिर आहे. वाघेश्वरी देवीचे प्राचीन ग्रामदेवता मंदिर आहे. साध्या त्याचे देखणे रूप जीरनोधाराचा स्वरुपात पाहायला मिळते. गावदर वाडीत विठ्ठल मंदिर आणि विठेवाडीत लक्ष्मि नारयण मंदिर पाहायला मिळते ताम्बडवाडीत भगवान शंकराचे मंदिर आहे म्हाय शिवारातीला खूप मोठा उत्सव होतो. लोणारी आणि करमर्बेली येथे प्राचीन मसजिद आहेत

आपले मत मांडा FREE

Comment Form is loading comments FREE...

आदर्श विद्या मंदिर चिवेली

आदर्श विद्या मंदिर चिवेली

वाघेश्वरी ग्रामदेवता मंदिर

वाघेश्वरी ग्रामदेवता  मंदिर
वाघेश्वरी ग्रामदेवता मंदिर

खेळे (देवीचा तमाशा मंडळ ) लोक कला

खेळे  (देवीचा  तमाशा मंडळ ) लोक कला
आठवणीच्या गावामध्ये मी मलाच शोधतो ..!
फुलपाखरी सोनेरी ते गतदिवस स्मरतो..!!!

त्या तिथे माझी ती शाळा
त्या तिथे तो झोपाळा..!
त्या तिथे खडू फळा नि गणिताचा घोटाळा..!!

कोलांटी उडी मारीत आले
दिवस भूर्रकन उडून गेले..!
शाळेच्या ह्या आवारात बालपण मी पाहतो
फूलपाखरी सोनेरी ते गतदिवस मी स्मरतो..!!

आठवणीच्या गावामध्ये मी मलाच शोधतो ..!
फुलपाखरी सोनेरी ते गतदिवस स्मरतो..!

Laxman Padwal

Sahan (Gramadevata0

Sahan (Gramadevata0

Baoudhavadi Stop Chiveli

Baoudhavadi Stop Chiveli

Vadacha Paramba

Vadacha Paramba

माजी विध्यार्थी सचिन संसारे batch (AVMC school )

माजी विध्यार्थी सचिन संसारे batch (AVMC school )